"व्यक्त व्हा" चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था म्हणजे समाजाशी बांधिलकी जपणारी संस्था असून ,"व्यक्त व्हा"चे ब्रीद वाक्य हेच आहेे की,"समाजातील संपत चाललेला भावनिक संवाद पुर्नजिवित करणे". अर्थातच नुसता भावनिक संवाद साधून 'व्यक्त व्हा'चे कार्य थांबत नाही तर "गरजू व्यक्ति ,गरजू समुह" अशा लोकांचा आधार बनून,त्यांना सकारात्मक विचार देऊन प्रोत्साहित करणे, ट्रस्ट तर्फे शक्य तितके अनुदान मिळवून देणे आणि समाजातील गरजू व्यक्ति ,गरजू गट यांचे सक्षमीकरण करणे.यासाठी आम्ही काही उपक्रम राबवत असतो.त्या उपक्रमांची सविस्तर माहिती लवकरच आपल्या पर्यत आम्ही आणूच तरीही "व्यक्त व्हा "ही अशा कार्यासाठी सरकार दरबारी रजिस्टर ट्रस्ट असून समाजिक कार्याशी वचनबध्द आहेे आणि मानवता जपत आहेे .
” व्यक्त व्हा” च्या दृष्टीकोनाच्याच अनुषंगाने ,’व्यक्त व्हा’चा सहकरी वर्ग समाजिक कल्याणपर कार्यास प्रोत्सहन देऊन गरीबी दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते.
२)तसेचे समाजातील प्रत्येक व्यक्तिस, समूहाला जास्तीत-जास्त सर्व प्रकारची आरोग्यसेवा उपलब्ध करून ती गरजूंन पर्यंत पोहचवत असते.
३)नविन पिढीच्या जडण-घडणीचा व प्रगतीचा विचार करून नवनविन पध्दतीतून शैक्षणिक सकारात्मक बदल ,सुधारणा यासाठी कार्य करत असते.
४)उपेक्षित सुमूदायांंना वरील सर्व प्रकारची मदत करून सहयोग करणे ही आमची मुख्य प्रणाली आहेे.
करूणा,सहयोग आणि कार्यातील पारर्दशकता या माध्यमातून गरजूंना मदत करून जास्तीत-जास्त सक्षमीकीकरण करून एक उत्तम भविष्य सुनिश्चित करून समाजाची प्रगती साधणे ,हे आहेे “व्यक्त व्हा”चे ध्येय
” व्यक्त व्हा “चॅरिटेबल ट्रस्ट आपला दृष्टीकोन नमूद करताना व्यक्त होत आहेे की,”आजचा समाज हा आधुकीकरण ,भौतिक सुख-सुविधा त्या अनुषंगाने सांपत्तिक स्थिती यातून निर्माण होणारी चढाओढ यामुळे होणारी सामाजिक विषमता ,गरीब-श्रीमंत अशा दोन गटात विभागला गेलेला समाज ,या सगळयाचा परिणाम अर्थातच कष्टकरी जनतेला भोगावा लागतो.हिच विषमता , दोन गटातील दुरावा पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्नशील राहून तळागाळातील प्रत्येक व्यक्तीच्या ,समूहाच्या कार्याचा आढावा घेऊन ,त्यांना प्रोत्साहना सोबत सन्मानित करून परिपूर्ण जीवन जगण्याची संधी व संसाधने उपलब्ध करून ,या नूतनीकरणातून सर्व स्तरावर समानता प्रस्थापित करून सामाजिक एकरुपता साधणे.
Healthcare Initiatives: We organize medical camps, senior citizens Entertainment, provide financial aid for medical treatments, and partner with healthcare professionals and organizations to offer essential healthcare services to underserved populations.
We believe that education is a powerful tool for change. Our trust provides scholarships, school supplies, and tutoring programs, helping students from underprivileged communities access quality education and improve their future prospects.
We work directly with communities to address their immediate needs, offering food, clothing, and shelter to those living in poverty. Our programs focus on sustainable solutions to help individuals break the cycle of poverty.
Empowering women is key to creating societal change. Our programs focus on vocational training, awareness campaigns, and support systems to help women gain economic independence and take charge of their futures.
We also believe in the importance of a healthy planet. Through environmental conservation programs, including tree planting initiatives and sustainability workshops, we strive to raise awareness and contribute to the preservation of our environment.
Integrity
We operate with honesty, transparency, and accountability in everything we do
Compassion
We believe in showing empathy and respect for every individual, regardless of their situation.
Collaboration
We work together with partners, donors, and volunteers to maximize our impact.
Sustainability
We focus on creating long-term solutions that can continue to help communities long after our intervention.
Partnerships
We collaborate with various NGOs, government organizations, and community groups to amplify our reach and ensure the effectiveness of our programs.
Donor Engagement
We rely on the generosity of our donors to fund our programs. Through their contributions, we are able to serve communities in need and bring our initiatives to life.
Volunteers
Volunteers play a crucial role in the success of our projects. Whether it’s in healthcare, education, or outreach, we actively engage volunteers who share our vision and values.
We invite individuals, businesses, and organizations to join us in our mission to make the world a better place. Whether through donations, volunteering, or spreading awareness, your support helps us extend our reach and continue making a meaningful difference.